Surprise Me!

“केंद्रीय मंत्री बारामतीत येऊन…”, BJP च्या ‘मिशन बारामती’वर Sharad Pawar यांचा खोचक टोला!| Baramati

2022-09-15 1,048 Dailymotion

शरद पवारांनी उपहासात्मक शब्दांत टिप्पणी केली. “बारामतीत येणं हा त्यांचा अधिकार आहे. सगळ्या राजकीय पक्षांना जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते करावं. त्याबद्दल काही तक्रार नाही”, असं शरद पवार म्हणाले.<br /><br />#SharadPawar #SupriyaSule #Baramati #AadityaThackeray #Vedanta #Foxconn #DevendraFadnavis #BJPShivSena #Gujarat #Maharashtra #UddhavThackeray #HWNews #NCP

Buy Now on CodeCanyon